पुणे

लेखकाविना परीक्षा देत दृष्टिहीन विद्यार्थ्यांचे यश

CD

पुणे, ता. ८ ः दृष्टिहीन विद्यार्थी सनथ देशपांडे (९१ टक्के) आणि शौर्य गावळी (७३.८० टक्के) यांनी कोणत्याही लेखकाविना दहावीची बोर्ड परीक्षा देत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले. या पद्धतीने उत्तीर्ण होणारे ते यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिले दृष्टिहीन विद्यार्थी ठरले आहेत. निवांत अंध मुक्त विकासालयात उमा बडवे यांच्या ‘स्वलेखन टायपिंग ट्यूटर’च्या माध्यमातून दोघांनी टायपिंगचे प्रशिक्षण घेतले. यापूर्वी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिकांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, सुलभ तंत्रज्ञानाच्या मदतीने सनथ आणि शौर्य यांनी स्वतः उत्तरे लिहिली. ‘‘दृष्टिहीन विद्यार्थ्यांनाही स्वतंत्रपणे परीक्षा देता यावी, हा आमचा कायम प्रयत्न आहे. त्यांच्या यशामुळे राज्यातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण या निमित्ताने निर्माण झाले आहे,’’ असे बडवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT