पुणे

शिबिरात ११७ नागरिकांचे रक्तदान

CD

पुणे, ता. १० ः सुजय प्रतिष्ठान आणि मैत्री रक्ताची यांच्यातर्फे आयोजित आयुर्वेदिक तपासणी आणि रक्तदान शिबिरात ११७ नागरिकांनी रक्तदान केले. या वेळी उद्योजक किसन भोसले, अप्पर राज्यकर आयुक्त उमाकांत बिराजदार, सागर घोरपडे, शैलेश पालकर, विठ्ठल जाधव आणि उषा म्हात्रे यांना सेवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. संतोष जाधव, डॉ. सुरेश राठोड, हरिभाऊ शिवले, मधुकर चौधरी, उज्ज्वला गौड आदींना ‘समाजगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अप्पर आयुक्त शिवकुमार साळुंखे, महापालिका विरोधी पक्षनेते नीलेश निकम, विद्या जाधव, सुधीर सकपाळ, उमेश सकपाळ, सुजय प्रतिष्ठानचे प्रमुख सुरेश सकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सुजय सकपाळ यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: टीम इंडियाला पुन्हा दुखापतीचा फटका? कुलदीपने का केली नाही Warm-up मॅचच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी, नेमकं काय घडलं?

परदेशातलं सुख सोडून भारतात का परतली मृणाल दुसानिस? मालिका नाही तर 'या' दोन गोष्टी ठरल्या कारण; म्हणाली-

Narayangaon Crime : श्री तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र गोळीबार प्रकरणातील एक जणाला अटक; अटक आरोपी कुविख्यात गुन्हेगार

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडे यांच्यात टोकाचा वाद आणि गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग पडलेलं बंद; काय होतं कारण?

SCROLL FOR NEXT