पुणे

शिवण्यात रक्तदान शिबिराला प्रतिसाद

CD

शिवणे : दुर्गराज ट्रेकर्सच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून नवभारत हायस्कूलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २१४ नागरिकांनी नोंदणी केली, त्यापैकी १५९ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.
शिबिरादरम्यान सर्व रक्तदात्यांची मोफत हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि रक्तगटाची तपासणी करण्यात आली. सहभागी दात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन पढर, स्वप्निल अवघडे, नारायण कडू, अनिकेत गट, विजय कडू, स्वप्निल सोनार आणि सक्षम कडू यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन परीक्षा घेण्याची सरकारचीच लायकी नाही! संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या परीक्षेत गडबड, अभिजित दिपके संतापले

Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

Marathi News Live Updates : ''गोपीनाथ मुंडे काँग्रेससोबत असते तर...''; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान पुन्हा चर्चेत

MPSC Success : कोकडेवाडीच्या शेतकरी पुत्राचा पराक्रम: संजय शितोळे यांची MPSC दुय्यम निबंधक पदावर निवड

मकरंद अनासपुरेंच्या 'अगडबम' चित्रपटातली नाजुका आठवतेय? १६ वर्षात इतकी बदलली, आता काय करते अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT