Body Building Competition Sakal
पुणे

इंदापूर महाविद्यालयाचा सोनू ढावरे शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये प्रथम

पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत राजगुरूनगर येथील हुतात्मा महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत राजगुरूनगर येथील हुतात्मा महाविद्यालयात पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये (Body Building Competition) इंदापूर येथील निलेश उर्फ सोनु राहुल ढावरे (Sonu Dhavare) याने प्रथम क्रमांक संपादन केला. तो इंदापूर (Indapur) तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंदापूर महाविद्यालयात एस. वाय. बी. कॉम मध्ये शिक्षण घेत असून त्यास पहिल्यापासून शरीर सौष्ठव ठेवण्याची आवड आहे. या यशामुळे श्रीरामपूर येथे दि. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी ढावरे याची निवड करण्यात आली आहे. त्याला इंदापूर एबीएस जीम चे ट्रेनर मोहसीन शेख हे प्रशिक्षण देत आहेत.

राज्याचे सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव मुकुंद शहा , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रा. अशोक मखरे, दादासाहेब सोनवणे यांनी त्याचे अभिनंदन करून त्यास पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

Latest Marathi News Updates: दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एक गजाआड

Eleventh Admission : अकरावीच्या दुसऱ्या फेरीत राज्यातील दोन लाख ५१ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

ENG vs IND,4th Test: रिषभ पंत मँचेस्टरमध्ये खेळणार की नाही? कोचने दिले फिटनेसबद्दल महत्त्वाचे अपडेट्स; बुमराहबद्दल म्हणाले...

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

SCROLL FOR NEXT