अर्थसंकेततर्फे ‘लोकप्रिय ब्रॅंड कसा बनवावा’ या पुस्तकाचे हेलिकॉप्टरमधून भरारी घेऊन संजीव पेंढरकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 
पुणे

अनोख्या पद्धतीने केलं पुस्तकाचे प्रकाशन

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्रातील उद्योजकांचे मनोबल वाढावे व नवीन उद्योजकांना स्फूर्ती मिळण्यासाठी ‘अर्थसंकेत’तर्फे ‘लोकप्रिय ब्रॅंड कसा बनवावा’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. हेलिकॉप्टरमधून भरारी घेऊन संजीव पेंढारकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या सोहळ्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया बुकऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्याचे ठरविल्याचे या वेळी पेंढारकर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचे मोठे योगदान असून कोरोना काळात राज्यातील उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला होता. दिवाळीनंतर पुन्हा उद्योग क्षेत्राला चालना मिळाली आहे. उद्योग जगताला एक नवी भरारी देण्याच्या उद्देशाने हा प्रकाशन सोहळा अनोख्या पद्धतीने करण्यात आला. या पुस्तकामध्ये ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रॅंड’ या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या ब्रॅंड्‌सची यशोगाथा मांडली असून या माध्यमातून उद्योग जगताला मार्गदर्शन मिळणार आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : हुंड्यासाठी पत्नीला मुलासमोर जिवंत जाळलं, पतीचा एन्काउंटर; पोलिसांनी झाडली गोळी

Online Shopping Discount : कपडे अन् इतर वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतात? तुमच्याचं फायद्याचं आहे, पाहा एका क्लिकवर..

Latest Marathi News Updates : जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Amartya Sen : ‘मतदानापासून वंचित राहण्याची भीती’, मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीवरून अमर्त्य सेन यांची चिंता

Jalgaon Ganeshotsav : जळगावात गणेशोत्सवाची लगबग; मूर्ती-सजावटीचे स्टॉल सजले, १० टक्के भाववाढ

SCROLL FOR NEXT