पुणे

नागठाणे नाटिका सादरीकरण

CD

बोरगावात नागठाणे विभागातील
अंगणवाड्यांचा बालमेळावा

नागठाणे, ता. १ : बोरगाव (ता. सातारा) येथे नागठाणे विभाग अंगणवाड्यांतील बालचमूंच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात झाला.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, राजू शेळके, पूजा मोरे, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, कोमल दळवी, बालप्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे, नागठाणे बीट अंगणवाडीच्या विद्या बगाडे, नंदिनी जडे, अश्विनी चव्हाण, रूपाली वाघ, सुरेखा दळवी, नीता पाटील, बोरगावचे सरपंच अजित निकम, अनिल साळुंखे, छाया साळुंखे, संजय साळुंखे, प्रबोधनकार प्रकाश काशीळकर, शहाजी साळुंखे, आनंद शिंदे, बीटप्रमुख लता निकाळजे आदी उपस्थित होते. विद्या बगाडे यांनी प्रास्ताविक केले. मंगल नलवडे यांनी स्वागत केले. प्रियांका खरात यांनी आभार मानले. या वेळी नागठाणे, बोरगाव, अपशिंगे, आंबेवाडी, सासपडे, गणेशवाडी, पाटेश्वरनगर या गावांतील अंगणवाड्यांतील विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले.


B08226
बोरगाव : नाटिका सादर करताना अंगणवाडीतील बालचमू.
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

सुंदर मराठी नायिकेचं अपघातात बिघडलं सौंदर्य, नवऱ्याने सख्ख्या बहिणीशी लग्न करत दिला धोका ! मृत्यूवेळीही पडल्या एकट्या

महिला मूर्ख नाहीत, भाजपला पहिला धक्का बसलाय; प्रियांका गांधींचा हल्लाबोल, म्हणाल्या, केंद्र सरकारसाठी 'काळा दिवस'

SCROLL FOR NEXT