Weather Forecast
Weather Forecast rain
पुणे

Pune News : भीमा खोऱ्यात खंडाळा ३११, कृष्णा खोऱ्यात जोर ३५४ मिलिमीटर पाऊस

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - भीमा आणि कृष्णा खोऱ्यात बुधवारी पाऊस चांगला बरसला आहे. परिणामी दोन्ही धरणा दोन्ही खोऱ्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.‌ सर्वाधिक पाऊस खंडाळा, ताम्हिणी, भीमाशंकर, सावळे कुंभेरी या ठिकाणी झाला आहे.

भीमा खोऱ्यातील पाऊस - ठिकाणाचे नाव, (कंसात तालुका) आणि बुधवार सकाळी आठ ते गुरुवार‌सकाळी ८ वाजेपर्यंत पडलेला पाऊस मिलिमीटर मध्ये

खंडाळा (मावळ)- ३११,

भीमाशंकर (राजगुरुनगर) २८५,

दावडी ताम्हिणी (मुळशी)-२६७,

कुंभेरी (मुळशी) -२२४,

सावळे (मावळ) २०५,

आहुपे (आंबेगाव) १८७,

शिरवली (भोर) १८३,

शिरवली (भोर) १७८,

पवना (मावळ) १२६,

दासवे लवासा (मुळशी) १३२,

घिसर (वेल्हे) १४९,

वडीवळे‌(मावळ) १३३

खिरेश्वर (जुन्नर) ११२,

बुधावाडी (मावळ) ११०,

करुंजे (भोर) ९४,

वाढेश्वर (मावळ) ८१,

वेल्हे ७१,

टेमघर (मुळशी) ९६,

विराम (खेड)- ७८

औंढे (राजगुरुनगर) ७०,

आसने (आंबेगाव) ७६,

कोळीये (खेड) ५८,

आंध्र (मावळ)- ४९

पानशेत (वेल्हे) ५५,

वरसगाव (मुळशी) ५५,

खडकवासला (हवेली) १६.

कृष्णा खोऱ्यातील पाऊस

ठिकाणाचे नाव, (कंसात तालुका) आणि सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत पडलेला पाऊस मिलिमीटर मध्ये

जोर (वाई)३५४,

प्रतापगड (महाबळेश्वर)२९४,

धोम बलकवडी (वाई)१३०,

महाबळेश्वर (महाबळेश्वर)३०८,

सोनत (महाबळेश्वर) १७३,

वळवण (महाबळेश्वर)१३५,

बामनोली (सातारा)११६,

ठोसेघर (सातारा) ४८,

काती (पाटण) १३७,

नवजा (पाटण)२६७,

कोयनानगर (पाटण)१९०,

निवळे (शाहूवाडी)१८७,

धनगरवाडा (शिराळा)१२६,

वारणा (शिराळा)९५,

जांभूर (शाहूवाडी)१०२,

भागोजी पाटीलवाडी (राधानगरी)५७,

गजापूर (शाहुवाडी)१६०

पडसाळी (राधानगरी) ८३,

गगनबावडा (गगनबावडा) १३९,

कुंभी डॅम (गगनबावडा)१४२,

दाजीपूर (राधानगरी)९८,

हासणे (राधानगरी)८८,

रेवाचीवाडी (गगनबावडा)१७५

तांदुळवाडी (पन्हाळा) ८७,

कादवी धरण(शाहुवाडी)१३७,

तारळी डॅम (पाटण)६४,

धोम धरण ७१

सांडवली (सातारा)१२७,

वाकी (राधानगरी) १२९,

दुधगंगा नगर (राधानगरी)६३

सावर्डे‌ ९५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT