sanitizer 
पुणे

सॅनिटायझरची बाटली सीबीएसईसाठी महत्त्वाची ! 

सकाळवृत्तसेवा

पुणे - सीबीएसईने परीक्षेचे नियोजन करताना, कोरोनाचा प्रसार रोखण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. सीबीएसईने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करताना विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष सूचना केल्या आहेत. त्यात शैक्षणिक सूचना कमी आणि खबरदारीच्या सूचना अधिक आहेत. त्यानुसार परीक्षेसाठी पेन जसा आवश्यक, तसेच प्रवेशपत्र बरोबर आणणे गरजेचे आहे, तशीच सॅनिटायझरची बाटली बरोबर ठेवणे देखील बंधनकारक केले आहे. 

सीबीएसईची दहावी, बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान होईल. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याना सव्वादहा पूर्वी यायचे आहे. त्यांना सव्वादहा वाजता प्रश्नपत्रिका हाती मिळेल. साडेदहा वाजता पेपर सोडविण्यास सुरवात करावी, असे मंडळाने म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन्य सूचना, जाणून घेऊयात... 
1. सर्व विद्यार्थ्यांनी पारदर्शक बाटलीतून सॅनिटायझर आणले पाहिजे. 
2. नाक, चेहरा मास्कने किंवा कापडाने झाकला पाहिजे 
3. शारीरिक अंतराचे नियम पाळावे 
4. कोव्हीड19 चा प्रसार रोखण्यासाठी पालकानी पाल्यांना मार्गदर्शन करतील 
5. पाल्य आजारी पडणार नाही, याची काळजी पालक घेतील 
6. परीक्षा केंद्रावर दिल्या गेलेल्या सूचनांचे काटेकोर पालन विद्यार्थी करतील 
7. परीक्षा कार्डवर दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन विद्यार्थी करतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

SCROLL FOR NEXT