0murder_93.jpg 
पुणे

मुलाने केला आईचा खून 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) : गळ्यात कात्री भोसकून आणि तोंडावर उशी दाबून मुलाने आईचा खून केला. ही घटना वाल्हे गुरुद्वारा येथे रविवारी दुपारी उघडकीस आली.

सुमन विजय सावंत (वय ६०, रा. गुरुद्वारा रोड वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. भुपेन्द्र सावंत असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून सुमन यांचा दरवाजा बंद होता. त्या बाहेर का आल्या नाहीत म्हणून पाहण्यासाठी शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावले. त्यावेळी तोंडावर उशी असलेल्या अवस्थेत त्या दिसून आल्या. या प्रकाराबाबत संशय वाटल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. 

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना गळ्यात कात्री खूपसून आणि तोंडावर उशी दाबून खून झाल्याचे दिसून आले. याबाबत अधिक तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टरूममध्ये अचानक गोंधळ; कपिल सिबल म्हणाले, “नाचण्याची वेळ झाली”, CJI सूर्यकांतही बोलले

Ola Uber Rapido new rules : ओला-उबर, रॅपिडो चालकांसाठी नवे नियम, १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी; मराठी नाही आली की थेट कारवाई?

Indore Tourism: 14-D सिनेमा अन् 360 डिग्री व्हर्च्युअल जंगल सफारी; आता थरारक जंगल सफारीचा मिळणार प्रत्यक्ष अनुभव

Maharashtra Voter List: मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत मोठी माहिती समोर; ७५.५२ लाख मतदार सापडले नाहीत, १७ लाख नावे दुबार

Gold Mine Collapse : सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; ३० कामगारांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

SCROLL FOR NEXT