पुणे

सोलापूर

CD

सोलापुरात आज
ब्राह्मण वधू-वर
परिचय मेळावा

सोलापूर ः सोलापूर ब्राह्मण महासंघ संचालित मैत्रेय बहुउद्देशीय संस्था व ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्था परंडा याच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण वधू-वर परिचय मेळावा आज (रविवार) होणार आहे. येथील सारस्वत ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी दिली. मेळाव्यात ब्राह्मण समाजातील प्रथम वर, वधू, विधवा, विधुर, व घटस्फोटीत तसेच दिव्यांग वधुवर सहभागी होऊ शकतात. या मेळाव्यात १०० वधु व १०० वरांच्या स्थळांच्या अंकाचे प्रकाशन शहरातील मान्यवर व लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आयोजक अनिल कुलकर्णी व श्रीराम विद्वत हे पुढाकार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Research Funding: पुणे-मुंबईसह देशातील संशोधकांना मोठी संधी; युरोपचे ९३.५ अब्ज युरोचे दार उघडणार!

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

Maharashtra Live News: वाचा देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT