१२ वीच्या असंख्य विद्यार्थ्यांना ९० % पेक्षा अधिक गुण. 
पुणे

Amrutaa Madam’s Commerce Classes

सौ. अमृता कुलकर्णी / श्री. आलोक कुलकर्णी

Career in Commerce & Arts
CA, CS व इतर पर्याय
कॉलेज व विषयांची निवड यांचे मोफत मार्गदर्शन

सौ. अमृता कुलकर्णी : कॉमर्स क्षेत्रातील नावाजलेल्या शिक्षिका

  • शिकवण्याचा ३५ वर्षांचा अनुभव.
  • २५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
  • अकौंटन्सी इकॉनॉमिक्‍स, कॉस्टिंग, लॉ या विषयाच्या तज्ञ व अनुभवी शिक्षिका.
  • आत्तापर्यंत १५० पेक्षा जास्त विद्यार्थी १२ वी मेरिटलिस्टमध्ये, असंख्य विद्यार्थी B.com च्या मेरीटलिस्टमध्ये. 
  • अनेक विद्यार्थी C.A., C.S., C.W.A, M.B.A,
  • M.Com परीक्षेत यश संपादन करून कार्यरत. 

श्री. आलोक कुलकर्णी :

  • अमेरिकेतील एम. एस. फायनान्स व अकाउंटिंग यातील उच्चशिक्षण उत्तम गुणवत्तेसह घेतलेल्या आलोक यांना कॉग्निझंट व आय बी एम. मधील सॅप फायनान्स क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. 
  • मॅथ्स व रीझनिंग या विषयातील ते तज्ञ शिक्षक असून, प्रवेश परीक्षेच्या  तयारीसाठी व्यावसायिक तज्ञ म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत.

११ वी कॉमर्स - प्रवेश सुरु

११ वी कॉमर्स उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार
११ वी कॉमर्स : विषय व कॉलेज निवड यांचे मोफत मार्गदर्शन. 
११ वी कॉमर्सच्या ॲडमिशन जोरात सुरू. सोईस्कर बॅचेस, मर्यादित विद्यार्थी, वैयक्तिक लक्ष. B.Com, BBA, CA, CS,  Law, BBA, Hotel Management, Bsc Eco Entrances चे क्‍लासेस. १२ वी नंतरच्या Law, BBA, Hotel Management, Bsc Eco Entrances चे क्‍लासेस व मार्गदर्शन.

क्‍लासेसचे आधारस्तंभ : सौ. अमृता कुलकर्णी, या कॉमर्स क्षेत्रातील नावाजलेल्या शिक्षिका तसेच आलोक कुलकर्णी यांचे अचूक मार्गदर्शन क्‍लासमध्ये मिळते. 

  • ११ वी, १२वी कॉमर्स सर्व विषय सोईस्कर बॅचेस. FY, SY, TY, B.Com, C.A., C.S.
  • ११ वी कॉमर्ससाठी कॉलेज व विषयांची निवड यांचे मोफत मार्गदर्शन.

अधिक माहितीसाठी : कोथरूड तसेच नळस्टॉप, 
कर्वेरोड येथे बॅचेस फोन नंबर : ९४२०१३३२८३, ९६६५३८६७२०

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT