Naralkar-Institute
Naralkar-Institute 
पुणे

नारळकर इन्‍स्‍टिट्यूट - स्‍किल, री-स्‍किल व अप-स्‍किलसाठी नारळकर इन्‍स्‍टिट्यूट

सकाळवृत्तसेवा

शि. प्र. मंडळीच्या नारळकर इन्‍स्‍टिट्यूटच्या व्‍होकेशनल विभागात १९८६ पासून विद्यापीठ, शासनमान्य व स्‍वायत्त व्यावसायिक अभ्यासक्रम चालविले जातात. उद्योगांच्या गरजा व काळाची पावले ओळखून अभ्यासक्रमांमध्ये सातत्याने बदल करणे हे या विभागाचे वैशिष्ट्य आहे. पदवीधर बेरोजगार उमेदवार या समस्‍येवर Vocational Education हा एक उत्तम पर्याय आहे. पदवीधारकांनी व्यावसायिक शिक्षणाची जोड घेतल्यास व्यापक संधी आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यावसायिक अभ्यासक्रम खालीलप्रमाणे -
आर्किटेक्चर-इंटेरिअर-फॅशन विभाग -
आर्किटेक्चरल-डिजिटल ड्राफ्ट्‌समन, बिल्‍डिंग साईट सुपरवायझर, इंटेरिअर डिझाईन-डेकोरेशन, लॅण्डस्‍केप डिझाईन, फॅशन डिझाईन.
कॉम्‍प्‍युटर विभाग - ग्राफिक डिझाइन, वेब डिझाइन, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, अकौंटिंग ॲन्‍ड टॅक्सेशन
इलेक्‍ट्रॉनिक्स् विभाग - इंडस्‍ट्रिअल इलेक्‍ट्रॉनिक्स, हार्डवेअर, ॲडव्‍हान्‍स्‍ड नेटवर्किंग ॲन्‍ड क्लाऊड ॲडमिनिस्‍ट्रेशन.

वैशिष्ट्ये -

  • औद्योगिक व सेवा क्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रमांची रचना.
  • नोकरी व्यवसायासाठी १०० टक्के असिस्‍टंस.
  • फिल्‍डवरील अनुभवासाठी व इंडस्‍ट्रीमध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंगसाठी संस्‍थेचे MOU.
  • प्रॅक्टिकल्‍सवर सर्वाधिक भर.
  • विद्यार्थ्यांच्या कल्‍पनाशक्‍तीला चालना व संधी देण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्‍ट्‌सच्या प्रदर्शनाचे आयोजन.
  • २५ वर्षे अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन व औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांची गेस्‍ट लेक्‍चर्स.
  • कालावधी सापेक्षतेने कमी (६ महिने ते २ वर्षे).
  • विद्यार्थ्यांचा कल, आवड व क्षमता लक्षात घेऊन कोर्सची निवड.
  • महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर हे कोर्सेस विद्यार्थी सहजपणे पूर्ण करतात.

१०० टक्के नोकरी-व्यवसायाच्या संधी व मार्गदर्शन -
संस्‍थेकडून विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायासाठी १०० टक्के असिस्‍टंस दिला जातो. मागील तीन वर्षात ९० टक्के विद्यार्थ्यांना कॅम्‍पस इंटरव्ह्युजमधून जॉब मिळाले आहेत, तसेच अनुभवानंतर बहुसंख्य विद्यार्थी स्‍वतःचा उद्योग-व्यवसाय निर्माण करतात व त्यातून रोजगार निर्माण करतात. अशा अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध उद्योग व व्यवसायात स्‍वतःचा ठसा उमटविला आहे. आता हेच माजी विद्यार्थी नोकरी व व्यवसायाच्या संधी निर्माण करत आहेत.
ऑनलाईन प्रवेश व मार्गदर्शन ः दहावी, बारावीनंतर पुढे काय? या प्रश्‍नाचे उत्तर पालकांना व विद्यार्थ्यांना येथे नक्‍कीच मिळेल. योग्य वेळी करिअरची निवड ही काळाची गरज लक्षात घेऊन Online Free Counselling व Admissions सुरू आहे.

Click your career here
www.naralkarinstitute.com/admissions/
पत्ता - स.प. महाविद्यालयाजवळ, टिळक रोड, पुणे- ३०
प्रा. डॉ. महेश अबाळे, डायरेक्‍टर इन्‍चार्ज

संपर्क - ९४२०४८२६७९/ ९६२३८१६७९८/ ८३२९५०७६६८

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT