पुणे

पुण्यात एसटीचा ब्रेक फेल.. पाच ते सात गाड्यांना दिली धडक

ओमकार वाबळे

पुण्यातील सातारा रस्त्यावर हॉटेल रविकांत जवळ अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे एसटीने पाच ते सात गाड्यांना धडक दिली. यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चारचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच एसटीही फुटली आहे. (Pune Accident News)

शंकर महाराज उड्डाणपुलावर ही दुर्घटना समोर आली आहे. अपघातात बसखाली काही दुचाकी देखील आल्या आहेत.

अपघातात बसखाली काही दुचाकी देखील आल्या आहेत.
pune accident news
पुणे सातारा मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ धाव घेत वाहतूक मार्गी लावण्यास सुरुवात केली. या दुर्घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

अपघातात तीन जण जखमी झाल्याचं कळतंय. तर, जखमींना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस व भारती विद्यापीठ पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT