वीर (ता. पुरंदर) - धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे उघड्या पडलेल्या धरणामध्ये असलेले जुने ब्रिटिशकालीन धरण.
वीर (ता. पुरंदर) - धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे उघड्या पडलेल्या धरणामध्ये असलेले जुने ब्रिटिशकालीन धरण. 
पुणे

ब्रिटिशकालीन वीर धरणाचे दर्शन

सकाळवृत्तसेवा

परिंचे - वीर (ता. पुरंदर) धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे धरणामध्ये असलेले ब्रिटिशकालीन धरण उघडे पडले आहे. 

१९२८ मध्ये या धरणाची निर्मिती केली होती. जुन्या धरणाचा बांध, धरणाचे दरवाजे, जुने जॅकवेल, धरणातून डावा व उजवा कालव्याद्वारे करण्यात येणारी पाण्याची वितरण व्यवस्था, धरणावर व कालव्यावर जाण्यासाठीचे साकव पूल, कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था आदी अवशेष सुस्थितीत पाहायला मिळत आहेत. १९६२ मध्ये या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. १९६४ मध्ये हे धरण पूर्ण करून १९६७ धरणातून पहिले आवर्तन कालव्याद्वारे सोडले होते. २०१२ च्या दुष्काळानंतर सात वर्षांनी हे धरण पहिल्यांदा उघडे पडल्याचे शाखा अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले. 

बुधवारी घेतलेल्या आकडेवारीनुसार ०.३७ टक्के म्हणजे ०.४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरण पूर्ण मोकळे झाले असून मुख्य नीरा नदी पात्र एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT