राज्यात बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने Sakal
पुणे

BSNL Employee Strike : राज्यात बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने

सेवानिवृत्तीनंतर जातवैधता प्रमाणपत्राची कायदेशीर तरतूद नसताना बीएसएनएलने २०१९ मधील स्वेच्छानिवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची सक्ती केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : सेवानिवृत्तीनंतर जातवैधता प्रमाणपत्राची कायदेशीर तरतूद नसताना बीएसएनएलने २०१९ मधील स्वेच्छानिवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची सक्ती केली आहे.

यासाठी त्यांचे सेवानिवृत्तीचे सर्व लाभ रोखले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सर्कल बीएसएनएल युनियन्स व असोसिएशन आणि पेन्शनर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी (ता. १५) राज्यातील कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. एच. एफ. चौधरी, हरी सोवनी, नागेशकुमार नलावडे, एम. आय. जकाती, ए. आर. मनानी, सुरेश चंद, गणेश हिंगे, रंजन दाणी यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bribe Case Kolhapur : राबून खाणाऱ्या स्टॉल धारकांना भिती घालून पैसे लाटयचा, भ्रष्ट अधिकारी रंगेहात सापडला अन्, कोल्हापूर महापालिकेत एकच खळबळ

Maharashtra Kesari: गदा सरकारजमा करणार! एकाच 'महाराष्ट्र केसरी'साठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन

Sangola Murder Case: मुलानेच केला जन्मदात्याचा खून; सांगोला तालुक्यात उडाली खळबळ, आईची फिर्याद, धक्कादायक कारण आलं समाेर!

Latest Marathi News Live Update : मुंबईत दोनदिवसीय 'भक्तीचा महाकुंभ’; 'भक्ती-शक्ती व्यासपीठा'तर्फे संत आणि सद्‍गुरूंच्या पादुकांच्या दर्शनाची संधी

Labour Shortage Hits Traditional Harvesting: वाढत्या उन्हामुळे मजूर टंचाई; गहू काढणीसाठी आधुनिक यंत्रांवर शेतकऱ्यांचा भर

SCROLL FOR NEXT