पुणे

दहिवडी परिसरात बीएसएनएलची सेवा ठप्प

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २० : दहिवडी (ता. शिरूर) परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवर गेल्या आठ दिवसांपासून ‘बीएसएनएल’ची मोबाईल रेंज गायब असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याने प्रशासनाने ही गैरसोय त्वरित दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दहिवडीसह इंगळेनगर, ढमढेरे वस्ती, गारगोटे वस्ती, उकले वस्ती आणि सातकरवाडी परिसरात आठवडाभरापासून रेंज नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ओबीसी सेलचे सरचिटणीस सुनील कुलाळ, माजी उपसरपंच राजेंद्र जाधव आणि रासपचे तालुकाध्यक्ष शरद इंगळे यांनी संताप व्यक्त केला आहे. बीएसएनएल प्रशासनाने या तांत्रिक बिघाडाकडे तातडीने लक्ष देऊन सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT