crime sakal
पुणे

Pune Crime : पीएमपी बसचालकाला मारहाण

बस नीट चालविता येत नाही का, असे म्हणत एका कारचालकाने पीएमपी बसचालकास शिवीगाळ करून मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

बस नीट चालविता येत नाही का, असे म्हणत एका कारचालकाने पीएमपी बसचालकास शिवीगाळ करून मारहाण केली.

पुणे - बस नीट चालविता येत नाही का, असे म्हणत एका कारचालकाने पीएमपी बसचालकास शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना मुंढवा चौकाजवळ एका कार सर्व्हिस सेंटरसमोर सोमवारी घडली.

याप्रकरणी पीएमपी बसचालक इरबा मारुती इबितदार (वय ३०, रा. केसनंद रस्ता, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बसचालक इबितदार हे मगरपट्टा-मुंढवा रस्त्याने सकाळी दहाच्या सुमारास वाघोलीच्या दिशेने निघाले होते.

मुंढवा चौकात एका कारचालकाने बसला पाठीमागून धडक दिली. त्यावेळी कारचालकाने बसचालकाला शिवीगाळ करून खाली ओढून मारहाण केली. या घटनेनंतर कारचालक पसार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात सोलापूरच्या 'मटका किंग'चं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून उडाळी खळबळ, मंदिरातील अनागोंदी कारभाराविरोधात संताप

South Solapur News: गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; कोळी कुटुंबाच्या मदतीला धावले महादेव कोगनुरे

Latest Marathi News Update : ज्ञानेश कुमारांमुळे मोदी सत्तेत आले : अभिजीत दिपके

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT