पुणे

करिअर मार्गदर्शन शिबिर रविवारी

CD

पुणे, ता. १३ : इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी श्री काळभैरवनाथ फाउंडेशनतर्फे रविवारी (ता. १७) ‘करिअर मार्गदर्शन शिबिर’ होणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये सायंकाळी चार ते सात या वेळेत हे शिबिर होणार असून, ते सर्वांसाठी खुले आहे.

या शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक हे विद्यार्थी आणि पालकांना करिअर नियोजन, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती या विषयांवर मार्गदर्शन करतील. विविध बँकांचे अधिकारीही या वेळी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधींची माहिती मिळणार आहे. शिबिराचे उद्‌घाटन आमदार अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे आणि पोलादपूर रहिवासी संघाचे अध्यक्ष किसन भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुपारी १.११ वाजता बॉम्बस्फोट'... विधानभवनाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Nagpur Crime: प्रेयसीने बोलणे बंद केलं, प्रियकराने रचला कट; नागपुरात धक्कादायक प्रकार, एमडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अन्..

Latest Marathi News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार अन् पिकअपची धडक

Alandi Property Tax: आळंदीतील चतुर्थ वार्षिक करवाढीवर 748 हरकती; उद्या नगरपरिषदेत दिवसभर सुनावणी

SCROLL FOR NEXT