Case filed against one for Harassment of 2 Girl in Pune
Case filed against one for Harassment of 2 Girl in Pune 
पुणे

'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महेंद्र तुकाराम खरात (रा. थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी आरोपीने फिर्यादी तरुणीचा पाठलाग करून तिचा हात पकडला. तसेच, "तू मला खूप आवडतेस', असे म्हणत तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. तसेच फिर्यादीच्या मैत्रिणीशीही अश्‍लील वर्तन केले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse : सरकार, महापालिकेवर गुन्हा दाखल करा;नाना पटोले, मुंबईतील होर्डिंगमाफियांना संरक्षण

Rishabh Pant : 'जर मी शेवटच्या सामन्यात खेळलो असतो तर...' लखनौवरील विजयानंतर ऋषभ पंतचं प्लेऑफबाबत मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी पत्रकाराला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी!

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सापडले आणखी दोन मृतदेह! 14 वरून आकडा पोहचला 16 वर... काही जण  अडकल्याची भिती

Share Market Today: शेअर बाजाराच्या रिकव्हरीत कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT