Crime sakal
पुणे

Narayangav Crime : तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील येडगाव रस्त्यालगत असणाऱ्या स्वमालकीचे खोलीत स्वतःचे फायदयासाठी तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्या प्रकरणी पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

रवींद्र पाटे

धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील येडगाव रस्त्यालगत असणाऱ्या स्वमालकीचे खोलीत स्वतःचे फायदयासाठी तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्या प्रकरणी पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

नारायणगाव - धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील येडगाव रस्त्यालगत असणाऱ्या स्वमालकीचे खोलीत स्वतःचे फायदयासाठी तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्या प्रकरणी पोलिसांनी सुनिता प्रवीण वाजगे (वय-५३, राहणार धनगरवाडी, ता. जुन्नर) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.या प्रकरणी पोलीस नाईक दिनेश दत्तात्रय साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी महिलेवर आज सायंकाळी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,५,७ (१), (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घटटे,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे पृथ्वीराज ताटे, हवालदार प्रियंका लोंढे, दिनेश साबळे, मंगेश लोखंडे, सचिन कोबल, गोरक्ष हासे, शैलेश वाघमारे, पुजा शहा यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT