पुणे

पुणे : हिंजवडी दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारासह वायरमनवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : हिंजवडी दुर्घटनेत शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंत्राटदारासह वायरमनवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

कंत्राटदार देवेंद्र प्रकाश बाबर व वायरमन सुधाकर विठ्ठल तळवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संगीता राजू परांडेकर यांनी फिर्याद दिली. हिंजवडीतील भोईरवाडी येथे रस्त्यालगत पथदिवे बसविण्याचे काम करताना लोखंडी रोलर शिडीचा वीजवाहक तारांचा स्पर्श होऊन राजू व सागर परांडेकर यांच्यासह सागर माशाळकर यांचा मृत्यू झाला.

आरोपींनी विद्युत कामाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी न घेता निष्काळजीपणा केल्याने त्यांच्यावर गुन्हा केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

Numerology : कुटुंबासाठी काहीही करू शकतात 'या' 4 मुलांकाचे लोक, कुणी अपमान केल्यास बदला घेण्यासाठी करतात हद्द पार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT