pune news 
पुणे

Pune News : पुण्यात CBI ची मोठी कारवाई, IAS अधिकाऱ्याला ८ लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Sandip Kapde

पुण्यात महसूल विभागात एका उच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने छापे टाकले आहेत. सीबीआयने आयएएस (IAS) अधिकारी डॉ. अनिल गणपतराव रामोड यांच्यावर सीबीआयचा छापे टाकले आहेत.  रामोड हे पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आहेत

विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआय अधिकारी दाखल झाले आहेत. ८ लाख रुपयांची लाच घेताना त्यांनी अनिल रामोड यांना पकडले आहे. (Pune News)

प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. हिरमोड यांनी ८ लाख रुपये स्वीकारताना त्यांना सीबीआयने त्यांना पकडले. सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT