पुणे

जोड चाकण

CD

चाकण औद्योगिक वसाहत दरवर्षी राज्याला आणि देशाला एक लाख ते सव्वा लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवून देते. आज या वसाहतीची स्थिती वेदनादायी बनली आहे. रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, कायदा-सुव्यवस्था आणि आरोग्य अशा अत्यावश्यक बाबींकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ही सुवर्णनगरी संकटात सापडली आहे. एवढी मोठी आर्थिक ताकद असतानाही कोणताही राजकीय आरोप न करता हे नमूद करावेसे वाटते की, कोणत्याही शासनाने या औद्योगिक वसाहतीच्या दैनंदिन व्यवस्थेकडे लक्ष दिले नाही. वाहतूक व्यवस्था, रस्ते, उपरस्ते, नियमित पाणीपुरवठा, वीज, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सर्व अत्यावश्यक बाबींकडे कोणतेही नियोजन केले गेले नाही. तसे प्रयत्नही झाले नाहीत. थोडक्यात सांगायचे तर वसाहत स्थापन झाल्यापासून जी परिस्थिती होती, तिच्यात कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही.
- ॲड. राम जनार्दन कांडगे, माजी आमदार, चाकण
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balewadi Fire : बालेवाडीत २२ व्या मजल्यावर भीषण आग; परिसरात खळबळ; कक्कड ला विदा इमारतीतील घटना, जीवित हानी टळली

Ranji Trophy 2026-27: बीडच्या ३ खेळाडूंची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड! मैदानात कधी उतरणार? जाणून घ्या...

Marathi News Live Updates : सोनम वांगचुक यांचा CJP आंदोलनाला पाठिंबा; नेत्यांच्या सुटकेसाठी उपोषणाचा इशारा

Congress High Command Alert : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला बोलावले...

Reliance Jio: भारतात येणार 6G नेटवर्क! इंटरनेटसंबंधी 'रिलायन्स जिओ'चं मोठं अपडेट; पाचपट वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार

SCROLL FOR NEXT