Chandni Chowk flyover sakal
पुणे

Chandni Chowk flyover : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 ऑगस्टला उद्घाटन

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पाहणी केली. त्यानंतर ही माहिती दिली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. चौकातील या पुलाचे काम 2019 पासून सुरू होते परंतु ते काम अपूर्ण होते.

कोरोणाच्या काळात याचे काम रखडले होते. त्यानंतर, ऑक्टोबर ऑक्टोबर 2022 रोजी या चौकातील पूल पाडण्यात आला त्यानंतर या कामाला गती आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

SCROLL FOR NEXT