chandrakant patil trolls on social media for kothrud candidacy for maharashtra vidhansabha 2019 
पुणे

Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील झाले कोथरूडमुळे 'ट्रोल'! 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'मी पुण्याचाच', 'कोथरूडचे गल्लीबोळ माझ्या इतके कोणालाही माहीत नाही' असे म्हणत मतदारांची समजूत घालण्यासाठी भावनिक साद घालणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना नेटिझन्सनी चांगलेच ट्रोल केले आहे.

कोथरूमधून उमेदवारी जाहीर झाल्यावर पाटील यांना पक्षातून तसेच मतदारांकडून ही नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे ट्विटरवरून दिसत आहे. मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी पाटील सोशल मीडियावर प्रयत्न करीत असले तरी ते त्यांच्या अंगलट येत आहेत. ट्विटरवर त्यांना 'भोकरदनवरून का नाही उभे राहत', 'पालकमंत्री म्हणून काय काम केले ते आधी सांगा', 'तुमचा आणि पुण्याचा काय संबंध', 'कोल्हापूरला परत जा' अशा अनेक सूचना, सल्ले त्यांना नेटकरी देत आहेत. पाटील यांच्याबद्दलचा राग विविध प्रकारे त्यातून व्यक्त होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT