फोटो - NGP26I12944
चंद्रशेखर बावनकुळे
ओडिशा ‘राज्यसभा’साठी
बावनकुळे केंद्रीय पर्यवेक्षक
नागपूर, ता. ९ : ओडिशातील १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षाच्या केंद्रीय पर्यवेक्षकपदी आज नियुक्ती केली आहे. ही महत्त्वपूर्ण जबाबदारी विश्वासाने दिल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे आभार मानले. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि संघटनात्मक शिस्त पाळत पार पाडू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.