पुणे

एमसीए सुपरलिग क्रिकेट

CD

चंद्रोस अकादमीची एमसीव्हीएस संघावर मात


पुणे, ता. १३ ः महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित सोळा वर्षांखालील गटाच्या सुपरलिग एमसीए निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत चंद्रोस क्रिकेट अकादमीने एमसीव्हीएस संघाचा पाच गडी राखून पराभव केला.
लोहगाव येथील सी.पी. मैदानावर झालेल्या दोन दिवसीय सामन्यात एमसीव्हीएस संघाचा पहिला डाव ८१ धावांत आटोपल्यानंतर चंद्रोस अकादमीने पहिल्या डावात १८९ धावा करून १०८ धावांची आघाडी घेतली एमसीव्हीएस संघाने दुसऱ्या डावात २१२ धावा केल्या निर्णायक विजयासाठी चंद्रोस अकादमीला १०६ धावांची गरज होती त्यांनी पाच बाद १०६ धावा करून विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः
एमसीव्हीएस संघ - (२३.४ षटकांत) पहिला डाव ८१ (दिव्यांश चौधरी ३-१३, चिंतामणी गोजे २-३, सार्श बडदे २-१६, अरूणोदयसिंग २-२७) आणी दुसरा डाव - (६२.३ षटकांत) सर्वबाद २१२ (स्लेश पवार ४२, रितम सेन ३५, अभिनव कांबळे २२, सार्श बडदे ४-५३, पुष्कर ब्राम्हणकर २-३७, समर्थ साठे २-५४) पराभूत विरूद्ध चंद्रोस अकादमी - पहिला डाव - (६२.२ षटकांत) १८९ (अरूणोदयसिंग ४५, अमान शेख २७, ध्रूवेश विनोदे २३, दिव्यांश चौधरी नाबाद २१, पुष्कर ब्राम्हणकर २१, स्वस्तिक आरोलकर ५-२९, साई टेंगळे ३-४१) आणी दुसरा डाव - (षटकांत) ५ बाद १०६ (अरूणोदयसिंग ४६, अमन शेख २७, सार्श बडदे नाबाद २१, गणेश कुमार ३-१२, स्वस्तिक आरोलकर २-४५)
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार दुप्पट होणार की फक्त ३१ % वाढ ? जाणून घ्या फिटमेंट फॅक्टरचं संपूर्ण गणित

Uddhav Thackeray : धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; ठाकरे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Selu Traveler Accident: ट्रॅव्हलरची टिप्परला मागून धडक; गुजरात येथील १७ प्रवासी जखमी; रमणा फाट्याजवळ अपघात

तापसीच्या एका वक्तव्याने कंगना भडकली? ‘सस्ती कॉपी’ म्हणत पुन्हा तापसीला डिवचलं! नंतर पोस्ट केली डिलीट

Crime: रस्त्याकडेला उभं राहून नागरिकांवर नको त्या कमेंट्स, जाब विचारताच मोठा वाद; तरुणांच्या हाणामारीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT