Pune Traffic Updates sakal
पुणे

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

शहरातील आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) मेट्रोच्या गर्डरच्या कामासाठी औंध, बाणेर आणि पाषाण रस्त्यावर सोमवारी (ता. २९) आणि ३० एप्रिल रोजी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) मेट्रोच्या गर्डरच्या कामासाठी औंध, बाणेर आणि पाषाण रस्त्यावर सोमवारी (ता. २९) आणि ३० एप्रिल रोजी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

पाषाण रस्ता- आचार्य आनंदऋषिजी महाराज चौक ते अभिमानश्री चौक दरम्यान रस्त्यावरून दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे.

बाणेर रस्त्यावरून आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकामध्ये प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग : बाणेर रस्त्यावरून आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकामध्ये येणाऱ्या वाहनांनी अभिमानश्री चौक बाणेर रस्त्यावरून उजवीकडे वळण घेउन अभिमानश्री चौक पाषाण रस्त्याने विद्यापीठासमोरील चौकात येऊन इच्छित स्थळी जावे.

आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकामधून औंध रस्त्याने जाणाऱ्या वाहनांनी चौकातून औंध रस्त्याने जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

Datta Temple : मंदिरातून दत्त मूर्ती चोरीला, सायरन वाजला अन्; लोडेड पिस्तूल चोरट्यांनी..., थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT