पुणे

विरुद्ध दिशेने येणाऱ्या तिघांना न्यायालयाने केला दंड 

रवींद्र जगधने

पिंपरी (पुणे) : वाहतूक नियम पायदळी तुडवत विरुद्ध दिशेने वाहने चालविणारे वाहनचालक संकेत सतीश निमट व नितीन गायकवाड यांना प्रत्येकी दोन हजार 500 रूपये तर चंद्रकांत थोरात याला पिंपरी न्यायालयाने एक हजार 100 रुपये दंड ठोठावला. 

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने वाहन चालवून स्वतःसह दुसऱ्याचाही जीव धोक्‍यात घालतात. त्यामुळे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अशा बेशिस्त चालकांवर भारतीय दंड संहिता कलम 279 अनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी गुरुवारी विरूद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या तिघांवर कलम 279 अनुसार गुन्हा दाखल करून शुक्रवारी (ता. 14) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने तिघांनाही दोशी ठरवत दंड ठोठावला. वाहन चालकांनी विरूद्ध दिशेने वाहने चालवू नये. असे आवाहन निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजित खुळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सार्वजनिक ठिकाणांवरुन कुत्री हटवली जाणार, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, श्वानप्रेमींची याचिका फेटाळली

Vinesh Phogat: विनेश फोगाटला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! कुस्ती फेडरेशनच्या 'त्या' निर्णयावर कोर्ट ठेवणार लक्ष

Share Market: भारतीय बाजाराला मोठा धक्का! जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये भारताची एकही कंपनी नाही

२५ वर्षांपासून एकच विषय शिकवला, मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ? नीट पेपरफुटी प्रकरणी CBI समोर पुरावा शोधण्याचं आव्हान

Latest Marathi News Live Update : वांद्र्यात अतिक्रमावर बुलडोजर, पश्चिम रेल्वेची कारवाई

SCROLL FOR NEXT