पुणे

चास येथे मानवाच्या कल्याणासाठी प्रार्थना

CD

चास, ता. २१ ः चास (ता. खेड) येथे मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी केली. यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट घेवून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
चास येथील ईदगाह मैदानावर परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण करत दुआ मागितली. मौलाना इम्रान अन्सारी यांनी नमाज पठण करून मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी उपसरपंच जावेद इनामदार, इब्राहिमभाई इनामदार, बाबूलाल मुंढे, सिकंदर मणियार, इम्रान इनामदार, राजू तांबोळी, इक्बाल तांबोळी, मकबूल इनामदार, शौकत मुंढे आदी उपस्थित होते. पोलिस हवालदार विजय राहतेकर व पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल लोहार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबई लोकलमध्ये गुजराती जाहिराती, मराठी भाषिकांचा संताप; VIDEO VIRAL

Thalapathy Vijay: थलापती विजय यांचं 'एक' आश्वासन; राज्यपालांकडून सरकार स्थापनेला हिरवा कंदील, तमिळनाडूत सत्ताबदल निश्चित! शपथविधी कधी?

RBI New Rules: कर्ज न फेडल्यास बँका घर-जमिनीवर मिळवणार ताबा? समोर आला RBI चा मोठा प्रस्ताव

Tamil Nadu Politics : थलपती विजय विरुद्ध राज्यपाल! तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात प्रकाश आंबेडकरांची उडी; 'या' दोन मोठ्या राजकीय घटनांचा दिला दाखला

Mahur Unseasonal Rain: माहूर तालुक्यात मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी; लग्नाचा मंडप क्षणात उडाला, काही ठिकाणी पडल्या गारा!

SCROLL FOR NEXT