MIDC 
पुणे

चाकणमध्ये एमआयडीसीकडून मोकळ्या भूखंडासाठी चाचपणी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - चाकणमधील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक उद्योजकांना गुंतवणूक करायची आहे. मात्र, तूर्तास त्या ठिकाणी जागेची कमतरता आहे. त्यामुळे या ठिकाणी दऱ्या-खोऱ्यालगतच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागांचा (ओपन स्पेस) विकास करून त्या देता येतील का, याची चाचपणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केली आहे.

काही दिवसांपूर्वी एमआयडीसीने मोकळ्या जागांचे सर्वेक्षण केले होते. त्या वेळी १० ते १५ ठिकाणी अशा जागा असून, या भूखंडाचे क्षेत्र पाच हजार चौरस मीटरपर्यंत आहे. या जागांचा विकास करून त्या उद्योगांना देता येऊ शकतात. एमआयडीसी परिसरातील हे भूखंड दरीलगत  असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ता, पाणी, वीज याचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यासाठी एमआयडीसीला मोठ्या निधीची तरतूद करावी लागणार आहे. दरम्यान, या जागांचा विकास उद्योगांना उत्पादन प्रकल्प करण्यासाठी सोईस्कर ठरतील अशा पद्धतीने करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

Nagpur News:ऑरेंज सिटी बनत आहे ‘गॅस चेंबर’!; स्वच्छ हवेसाठी नागपूरकर झाले व्याकूळ!

Nagpur Sports News: कबड्डीने धरली आधुनिकतेची कास; सुनेत्रा पवार : छत्रपती शिवाजी महाराज करंडक कबड्डी स्पर्धेला सुरुवात

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

IPL 2026, RR vs DC: अडखळलेल्या दिल्लीला स्टार्कच्या पुनरागमनाचा दिलासा; आज राजस्थानशी लढणार; पाहा कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT