Pune Metro Sakal
पुणे

मेट्रोच्या कामासाठी छत्रपती संभाजी महाराज पुल रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद

२४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची वाहतुक शाखेची माहिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मेट्रोच्या वनाज ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान कामासाठी मेट्रो प्रकल्पाकडुन छत्रपती संभाजी महाराज पुलादरम्यान (लकडी पुल) पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी २४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान या पुलावरील वाहतूक रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे या वेळेत पुल सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. (Pune News)

खंडोजीबाबा चौकातून टिळक रोडकडे जाण्याकरीता पर्यायी मार्ग :

  1. खंडोजीबाबा चौक, कर्वे रोडने शेलारमामा चौक, यशवंतराव चव्हाण चौक, रसशाळा

  2. चौक, एस एम जोशी पुल, गांजवे चौक, डावीकडे वळून टिळक चौक किंवा उजवीकडे

  3. वळून शास्त्री रोडने दांडेकर पुलमार्गे इच्छित स्थळी जावे.

टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे जाण्याकरीता पर्यायी मार्ग :

  1. टिळक चौक, केळकर रोड, कासट कॉर्नर, माती गणपती चौक, नारायण पेठ पोलीस

  2. चौकी, केसरीवाडा, रमणबाग शाळा चौक, डावीकडे वळून वर्तक बाग, कॉसमॉस बँक

  3. चौक, बालगंर्धव पुलावरुन डावीकडे वळून जंगली महाराज रोडने खंडुजीबाबा

  4. चौक. तसेच केळकर रोडवरुन नदीपात्रातील रोडने ओमकारेश्वर मंदिरमार्गेही

  5. वाहनचालक जाऊ शकतात. यशवंतराव चव्हाण पुलावरुन फक्त दुचाकी वाहने ये जा करु शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT