पुण्यात बनवला चॉकलेटचा किल्ला; चॉकलेट फटाके ही उपलब्ध  sakal
पुणे

पुण्यात बनवला चॉकलेटचा किल्ला; चॉकलेट फटाके ही उपलब्ध

चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिवाळी म्हटलं की फटाके आलेच.. दरवर्षी पर्यावरण आणि प्रदूषणाच्या दृष्टीने दिवाळीत फटाके फोडू नये असं आवाहन करण्यात येत असतो. मात्र तरी देखील नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. एकीकडे जनजागृती केली जात आहे तर दुसरीकडे मात्र फटाके काही कमी होताना दिसून येत नाही. हीच बाब लक्षात घेता पुण्यातील 85 वर्ष जुनी असलेल्या मूर्तीस बेकरीच्यावतीने गेल्या 5 वर्षांपासून फटाक्यांचे चॉकलेट विकले जात आहे.

विओ बच्चे कंपनीने दिवाळी फटाके न फोडता या अनोख्या फटाक्यांसह पर्यावरण जनजागृती केली जात आहे. तर दुसरीकडे मात्र फटाके काही कमी होताना दिसून येत नाही. हीच बाब लक्षात घेता पुण्यातील 85 वर्ष जुनी असलेल्या मूर्तीस बेकरीच्यावतीने गेल्या 5 वर्षांपासून फटाक्यांचे चॉकलेट विकले जात आहे. बच्चे कंपनीने दिवाळी फटाके न फोडता या अनोख्या फटाक्यांसह पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी. या उद्देशाने मूर्तीस बेकरीच्यावतीने चॉकलेटचे फटाके तयार केले जात आहे.

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने सजली आहे. फटाक्यांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतो. फटाक्याने अनेक दुर्घटना घडले देखील आहे. फटाक्यांवर बंदी आणून देखील फटाके फोडून पर्यावरण दूषित करण्याचा काम केलं जातं आहे. पण असं असलं तरी फटाके फोडणाऱ्या बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी बाजारात चॉकलेटची फटाके आली आहेत. आणि या चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिकांकडून गिफ्ट देण्यासाठी देखील याचा वापर केला जात आहे.तर चॉकलेटचा किल्ला बनवला गेला आहे.

- बाईट विक्रम मूर्ती, बेकरी मालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT