daund.jpg 
पुणे

'पुणे कँन्टोन्मेंट रुग्णालयातील अतिदक्षतागृह त्वरीत सुरु करा'

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : पुणे कँन्टोन्मेंट भागातील सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयात अतिदक्षता विभाग जुन २०२० मध्ये सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु जुलै महिना संपत आला असताना देखील अद्याप रुग्णालयात अतिदक्षतागृह सुरु केलेले नाही. दरम्यान हे त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कँन्टोन्मेंट भागातील रुग्णांची तब्येत खलावल्यास ससून अथवा नायडू रुग्णालयात दाखल केले जाते व त्यामुळे रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होवून रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे सदर अतिदक्षतागृह त्वरीत सुरु करण्याची मागणी पुणे कँन्टोन्मेंट नागरी हक्क समितीच्या वतीने कँन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार व सहमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गजभीये  यांच्याकडे करण्यात आली. यावेळी नगरसेवक विनोद मथुरावाला उपस्थित होते.

समितीच्या वतीने संदीप भोसले, जितुभाऊ शिंदे, आयाज शेख, शकील शेख, तबरेज कुरेशी, सांत्वन बनसोडे, हे उपस्थित होते.
सदर अतिदक्षतागृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, काही दिवसातच अतिदक्षतागृह सुरु करण्यात येईल असे अश्वासन वरील अधिकाऱ्यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narhari Zirwal video case : मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणाला नवे वळण, कथीत व्हिडिओतील तृतीयपंथीयाची स्वतःच्या भावाविरोधात पोलिसांत तक्रार

MLA Vijay Shivtare : बापासाठी काळजाचा तुकडा सरसावला! आमदार शिवतारेंना लेकीने दान केली किडनी; बाप-लेकीच्या नात्याला महाराष्ट्र करतोय 'सलाम'

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये १२ नवीन घाट उभारणार

Nashik Bribery Case : ZP च्या उपअभियंत्याला 3 लाखांची लाच घेताना पकडले; शाखा अभियंत्यानं मागितलेली दोन लाखांची लाच

Navid Mushrif Gokul election : मुश्रीफ गोकुळमध्ये सतेत पाटलांची साथ सोडणार? निवडणुकीसाठी अमल महाडिक, यड्रावकरांना भेटणार, खुद्द मुश्रीफांनी दिली कबुली

SCROLL FOR NEXT