Maval
Maval 
पुणे

Loksabha 2019 : मावळ लोकसभा मतदारसंघात बारणे-जगताप वैर उघड

सकाळवृत्तसेवा

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना युतीची बैठक होत असताना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्यातीव वैर जाहीरपणे उघड झाले.

मावळसाठी आज (मंगळवार) पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या बैठकीला भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठ फिरवली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी असणारे शीतयुद्ध जगतापांनी यानिमित्ताने उघडपणे दाखवून दिले आहे.

बैठकीच्या आधी दिवंगत आणि गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शहर कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. तेथे जगताप उपस्थित होते. मात्र तिथून बैठकीला येण्याऐवजी त्यांनी मोबाईल बंद ठेवून बैठकीला पाठ फिरवली. 

मावळ लोकसभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारी लागा असा आदेश दिला आहे, असे संभाव्य शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Lok Sabha Constituency : मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी; राजकीय डावपेच कुणाच्या पथ्यावर?

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SCROLL FOR NEXT