download-(3).jpg
download-(3).jpg 
पुणे

 ऑनलाइन औषध विक्री बंद करा; फार्मासिस्टची मागणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे : ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात संपूर्ण देशात आज (ता. 8) "हल्लाबोल' आंदोलन होणार होते. त्याला पुण्यातील औषध विक्रेत्यांनी देखील सहभागी घेतला. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आज सर्व फार्मासिस्ट असोसिएशनने निषेध करत त्यासंदर्भात जिल्ह्याधिक्कार्यांना निवेदन दिले आहे.

ऑनलाइन फार्मसीद्वारे मिळणाऱ्या औषधांमुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गर्भपाताची औषधे ही बेकायदेशीरपणे विकली जातात.  जे धोकादायक आहे. त्यामुळे ऑनलाइन औषध विक्रीबाबत केंद्र सरकारने कायद्याचा मसूदा तयार केला आहे. त्याला विरोध करण्यासाठी हे संपूर्ण देशात हे आंदोलन "अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेतर्फे पुकारण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त यांच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढून त्यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आज सर्व फार्मासिस्ट असोसिएशनने  निषेध करत त्यासंदर्भात जिल्ह्याधिक्कार्यांना निवेदन दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT