Home Loan Sakal
पुणे

सहकारी बँकांच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ

२८ फेब्रुवारीपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर ३१ मार्चपर्यंत निर्णय घ्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील अनुत्पादक कर्जाच्या प्रभावी वसुलीसाठी एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. ३१ मार्च २०१९ अखेर जी कर्ज खाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित किंवा बुडीत वर्गवारीत समाविष्ट केलेली आहेत, अशा सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू राहील. याबाबत २८ फेब्रुवारीपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर ३१ मार्चपर्यंत निर्णय घ्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नागरी सहकारी बँकांच्या वाढत्या अनुत्पादक कर्जाचे (एन.पी.ए.) प्रमाण कमी करण्यासाठी एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेमुळे नागरी सहकारी बँकांचे एन.पी.ए. कमी होण्यास मदत झाली आहे. नागरी सहकारी बँकांच्या थकबाकीदारांना या योजनेत सहभागी करून थकीत कर्ज खाते बंद केल्यास बँकांचा ताळेबंद सुधारणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT