sanghavi
sanghavi 
पुणे

वहीदान उपक्रमासाठी शंभर डझन वह्यांचे संकलन

रमेश मोरे

जुनी सांगवी - जुनी सांगवी व पिंपरी चिंचवड शहारातील सातारा मित्र मंडळाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावातील विद्यार्थ्यांसाठी वही संकलनाचा उपक्रम सुरू आहे. यात कै.तुकाराम तनपुरे फाऊंडेशनच्या वतीने मंडळास शंभर डझन वह्या देण्यात आल्या. 

चिंचवड येथील श्री. मंदार देव महाराज यांच्या हस्ते कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संचलित पोलिस नागरिक मित्र संघटना यांच्याकडुन संकलित झालेल्या वह्या सातारा मित्र मंडळाकडे जमा करण्यात आल्या.

सातारा मित्र मंडळाच्या वतीने सातारा परिसरातील दुष्काळी भागातील शेतकरी कष्टकरी मुलांसाठी एक डझन वही व पेन हा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरातुन राबवला जात आहे. या उपक्रमातुन संकलित झालेल्या वह्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमात अनिता धोका, कविता कोथिबीरे, श्री.सोमनाथ कोरे, संजय चव्हाण, संभाजी मोरे, सतीश जाधव, शिवाजी माने आदी परिश्रम घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT