Completed Wazir sulka of Lonad trek on the day of Bangladesh victory  
पुणे

Video : बांगलादेश विजय दिनानिमित्त केला वजीर सुळका सर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारत पाक युध्दामध्ये 16 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेशाला मिळालेल्या स्वांतत्र्यानिमित्त आज विजय दिवस साजरा केला जातो. बांगलादेश विजय दिवसानिमित्त लोणंदमधील एव्हरेस्ट वीर प्राजित परदेशी यांनी शहापूर तालुक्यातील माऊली गड किल्ले रांगेतील वजीर सुळका सर केला. तसेच पीओके बाबतीत देखील असाच विजय मिळवून आनंद व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी अशी इच्छा त्यांनी यावेळी मांडली. 

पुण्यातील ट्रेकिंग गाईड अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, नाशिक मधील ट्रेकर जॅकी साळुंखे यांच्या पथकाच्या सहकार्याने आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके यांच्या सोबतीने परदेशी यांनी सुळका सर केला. यामध्ये अँडव्हेंचर फोटोग्राफर मेहुल ढवळे यांनी सहकार्य केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT