सातबारा उतारा SAKAL MEDIA
पुणे

खडकवासला,कोथरुडमध्ये आज सातबारा दुरुस्ती शिबीर

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : हवेली तालुक्यात संगणकीकृत सात- बारा संबधी अनेक शेतकऱ्यांच्या समस्या (Farmers Problems) आहेत. म्हणून कोथरूड, खडकवासला सोमवारी २८ जूनला आणि मंगळवारी २९ जून रोजी खेड शिवापूर (Khed Shivapur) येथील मंडल कार्यालयाच्या हद्दीत संगणकीकृत सात- बारा दुरुस्ती शिबिर होणार आहे. विभागीय आयुक्तच्या (Divisional Commissioner) आदेशानुसार व जिल्हाधिकारीच्या मार्गदर्शनाखाली शिबीर होईल. ( Computerized saat bara camp organize at Khed shivapur order divisional Commissioner and collector)

शिबिरात काय होणार

संगणकीकृत सात- बारामधील गुणवत्ता आधारित विविध दुरुस्त्या केल्या जातील. सात-बारा दुरुस्ती, सात-बारा वाचन, नवीन फेरफार नोंदीची कार्यवाही, अहवाल निरंक, प्रलंबित नोंदीची निर्गती, सातबारा प्रमाणित करून वितरण, कलम १५५ व २५७ अन्वये दुरुस्तीचे प्रस्ताव न्यायप्रविष्ट विषय आदी बाबींचा समावेश आहे.

शिबिराच्या माध्यमातून विविध शेतकरी व इतर खातेदार यांना शिबिराचा फायदा होईल. संबंधित खातेदारांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन आपापल्या विभागांतील मंडलाधिकारी ठिकाणी उपस्थित राहावे अशी माहिती हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली.

शिबीर पत्ता

खडकवासला मंडल कार्यालय - डोणजे तलाठी कार्यालय- विकास पाटील मंडल अधिकारी, खडकवासला.

कोथरूड मंडल कार्यालय - वारजे कर्वेनगर पालिका क्षेत्रीय कार्यालय मंडल कार्यालय- प्रमोद भांड मंडल अधिकारी, कोथरूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT