Congress-Ncp 
पुणे

काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा - अंधारे

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘आगामी निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास भविष्यात लोकशाही मार्गाने निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे आताच या सरकारला सत्तेतून 
बाहेर काढण्याची गरज आहे. त्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा देत आहे,’’ अशी घोषणा गणराज्य संघाच्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी केली.

आंबेडकरी चळवळीतील संघटनांना एकत्र आणत आघाडीला पाठिंबा दिला. या वेळी बहुजन रिपब्लिक सोशलिस्टि पक्षाचे डॉ. सुरेश माने, अमोल मिटकरी, ऐक्‍यवादी रिपब्लिकन पक्षाचे नाना इंदिसे, मानवी हक्क अभियानचे डॉ. मिलिंद आव्हाड, युवा भीम सेनेचे पंकज काटे आदी उपस्थित होते.

आघाडीतील नेत्यांबरोबरील चर्चेनंतर पाठिंबा देण्याचा निर्णय आंबेडकरी चळवळीतील पक्ष आणि संघटनांनी घेतला. त्यामध्ये गणराज्य संघ, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पक्ष, मानवी हक्क अभियान, युवा भीम सेना, प्रजासत्ताक रिपब्लिकन पक्ष यांच्यासह दहापेक्षा अधिक पक्ष आणि संघटनांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

Google Privacy Settings : तुमच्या प्रत्येक हालचालीवर गुगलची नजर? आत्ताच बंद करा 'या' 4 सेटिंग; नाहीतर ट्रॅक होत राहील डेटा

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT