crime esakal
पुणे

आप्पा लोंढे, संतोष जगताप हत्या प्रकरण; साक्षीदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली

रुपेश नामदास

कुख्यात गुंड आप्पा लोंढेचा वाळू माफिया संतोष जगताप याच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराचा खुन करण्याचा कट पोलिसांनी उधळला.

खुनाच्या खटल्यातील साक्षीदाराची हत्या करायला निघालेल्या चौघांना पोलिसांनी पिस्तूल आणि घातक हत्यारासह अटक केला आहे.

या आरोपींची नावं ,आशिष अनिल वरघडे, उद्धव राजाराम मिसाळ, सुरज सतीश जगताप आणि किशोर उर्फ शिवा छबु साळुंखे या कुख्यात गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे.

उरुळी कांचन परिसरातील कुख्यात गुंड आप्पा लोंढे आणि वाळूमाफिया संतोष जगताप यांच्या खून प्रकरणातील आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत.

या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पवन मिसाळ हा सुद्धा येरवडा कारागृहात असून या गुन्ह्यांमध्ये साक्षीदार असलेल्या इसमाचा खून करण्याच्या इराद्याने पवन मिसाळ याने या चार ही आरोपींना लाखोंची सुपारी दिली होती.

चारही आरोपी पिस्तूल आणि घातक शस्त्र घेवून फिर्यादीला गोळ्या घालवण्यासाठी जात असताना पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT