remdesivir 
पुणे

पुण्यात रेमडेसिव्हिरसाठी 'कोन्ट्रोल रुम'; गरजूंना टोल फ्री क्रमांकावर संपर्काचं आवाहन 

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारांसाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुण्यात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे या इंजेक्शनचा काळा बाजार सुरु असल्याचंही समोर आलं आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एकाला ताब्यातही घेतलं आहे. दरम्यान, रेमडेसिव्हिरसाठी शहरात औषध दुकानांबाहेर रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे. यावरुन सुरु असलेला गोंधळ थांबवण्याासाठी जिल्हा प्रशासनानं एक महत्वाचं पाऊल उचललं असून विशेष 'कन्ट्रोल रुम'ची स्थापना करण्यात येणार आहे.

पुण्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी 'कोन्ट्रोल रुम' स्थापन करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार, ज्या रुग्णांना रेमडेसिव्हिर या इंजेक्शनची गरज असेल त्यांना ०२०-२६१२३३७१ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. रेमडिसिव्हिर संदर्भात स्थापन करण्यात आलेली ही कन्ट्रोल रुम ३१ मे पर्यंत कार्यरत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT