Corona did not have any impact on sugarcane crushing season 
पुणे

कोरोनाचा गाळप हंगामावर परिणाम नाही; कारखान्यांसह आयुक्तालयाकडून नियोजन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी साखर कारखान्यांमधील पुढील गाळप हंगाम गतवर्षीच्या तुलनेत चांगला राहणार आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस गाळप हंगाम येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साखर आयुक्तालयाच्या नियोजनानुसार गाळप हंगामावर फारसा परिणाम होणार नाही. राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे साखरेच्या उत्पादनातही वाढ होईल, असा अंदाज आहे.

पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केल्या 'या' मागण्या; वाचा सविस्तर

मागील गाळप हंगाम संपल्यानंतर लॉकडाऊनमुळे ऊसतोड मजुरांना अडकून पडावे लागले होते. त्यामुळे साखर कारखान्यांकडून त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करावी लागली होती. 

सरकारी कर्मचारी बदल्या रद्दचा 'नांदेड-लातूर पॅटर्न' पुण्यात राबवा​

असा राहील 2020-21 चा गाळप हंगाम :

महाराष्ट्रातील उसाचे क्षेत्र : सुमारे 10.66 लाख हेक्टर

गाळपासाठी ऊस उपलब्धता :  815 लाख मेट्रिक टन

साखर उत्पादन : 925 लाख क्विंटल

साखर उतारा : 11.30 टक्के

मागील चार वर्षांतील गाळप हंगाम (ऊस गाळप लाख टन आणि साखर उत्पादन लाख क्विंटलमध्ये) :

वर्ष 2016-17
साखर कारखाने 150
ऊस गाळप 373.13 
साखर उत्पादन 420 
उतारा 11.26 टक्के


वर्ष 2017-18
साखर कारखाने 195
ऊस गाळप 952.60
साखर उत्पादन 1071
उतारा 11.24


वर्ष 2018-19
साखर कारखाने 195
ऊस गाळप 952.11
साखर उत्पादन 1072
उतारा 11.24


गाळप हंगाम वर्ष 2019-20
साखर कारखाने 146
ऊस गाळप 541.57
साखर उत्पादन 610
उतारा 11.26

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sikandar Shaikh Gets Bail : पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा; सिकंदरचे वर्तन वाचवलं...

Pune ATS : जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी संशयित पुस्तके व कागदपत्रे जाळली पोलिस तपासातील माहिती

Pune Crime : बाजीराव रस्त्यावर भरदिवसा थरार; तरुणाचा कुकरीने वार करून खून

'ठरलं तर मग' मध्ये अखेर अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री; 'हा' अभिनेता साकारतोय सुभेदारांच्या जावयाची भूमिका, चेहरा समोर

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

SCROLL FOR NEXT