coronavirus 
पुणे

'कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना हलगर्जीपणा नको'

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना अजिबात हलगर्जीपणा करु नका. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करून उपचार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. रुग्णांवर वेळेत उपचार करुन मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बुधवारी खेड तालुक्‍यातील आळंदी आणि चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयासह म्हाळुंगे येथील कोविड केअर केंद्रास भेट दिली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. देशमुख म्हणाले, कोरोनाच्या संकटात ग्रामीण डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका सेवाभावी संस्था चांगले काम करीत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्युदर शुन्यावर आणण्यास मदत होईल. कोविड केंद्रात रुग्णांवरील उपचार पद्धती आणि सुविधांची माहिती घेतली. तसेच, रुग्णांना जेवण, औषधोपचार, कोरोना चाचण्या यामध्ये अँटीजन चाचणी, आरटीपीसीआर चाचणी, स्राव पध्दती, ऑक्‍सिजन पुरवठा, पीपीई किट, रुग्णवाहिका आणि उपलब्ध मनुष्यबळ याबाबत त्यांनी सूचना केल्या. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT