corona test.jpg
corona test.jpg 
पुणे

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विद्यमान सदस्याला कोरोनाचा संसर्ग

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार (पुणे) : येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या एका विद्यमान सदस्याला कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.  मंगळवारपर्यंत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आठ वॉर्डातील एकूण रुग्णांची आकडेवारी ४७१ एवढी झाली आहे. त्यापैकी काही रुग्ण बोर्डाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार घेत असून काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

यासर्व मिळून ४७१ रुग्णांपैकी आतापर्यंत २८५ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. उपचारादरम्यान १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १०५४ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच आज बुधवार (ता. २२) दुपारपर्यंतची स्थिती काल घेण्यात आलेल्या एकूण ५४ स्वॅब पैकी ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, त्यामध्येच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विद्यमान सदस्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खडकी हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतची आकडेवारी ४७७ एवढी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT