Coronavirus Distribution of vegetables from the urse Sarpanch to villagers 
पुणे

Coronavirus : उर्सेच्या सरपंचाकडून भाजीपाल्याचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

बेबडओहोळ (पुणे) : कोरोना साथीच्या रोगामुळे देशभर लॉक डाऊन आहे.त्यामुळे औद्योगिक परिसरातील कामगारांना याचा मोठा फटका बसत असल्याने त्यांनी अन्नधान्य व भाजीपाल्याची कमतरता पडु नये यासाठी ऊर्सेच्या सरपंच कांचण धामणकर यांनी कामगारांना भाजीपाल्याचे वाटप केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सर्वञ कोरोना वायरचे संकट असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे कोणाला कमतरता पडु नये यासाठी गावातुन मदत पुरविण्याचे काम विविध संघटनांकडुन केले जात आहे. माञ औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग रहात असल्याने यात एकट्या पवन मावळातील ऊर्से औद्योगिक परिसरात जवळपास पाच हजारांच्या आसपास कामगार वर्ग असल्याने ऊर्से ग्रामपंचायत योग्य ती मदत करत असुन सरपंच कांचण धामणकर यांनी कामगारांना भाजीपाल्याचे वाटप केले.

धक्कादायक ! दारुच्या तुटवड्यामुळे केरळमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ

यावेळी सरपंच धामणकर,शिवसेना उपजिल्हा प्रमुख भारत ठाकुर, माजी ऊपसरपंच जालिंदर धामणकर,सुभाष धामणकर,जयसिंग ठाकुर, बाळकृष्ण धामणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

Fifa World Cup 2026 : घानाचा 'घाला'! तगड्या इंग्लंडला रडवले; २८ वर्ष, दुसरा सामना अन् परंपरा कायम, L गटात खतरनाक चुरस

Success Story: सामान्य कुटुंबातून असामान्य यश! यशवंत जगतापांची प्रेरणादायी कामगिरी; सरकारी भरती परीक्षांत यशाचा धडाका

SCROLL FOR NEXT