Coronavirus What is new lockdown orders in Pune city 
पुणे

Coronavirus : पुण्यातील नवे आदेश काय सांगतात?

सकाळवृत्तसेवा

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त , जिल्हाधिकारी याच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. त्यानुसार उद्यापासून नेमके काय सुरू असेल? आणि काय बंद? याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील नवे आदेश काय सांगतात?

१) जीवनावश्यक वस्तूंखेरीज इतर सामग्रीच्या विक्रीची जास्तीत जास्त पाच दुकाने चालू ठेवण्यास परवानगी राहिल.

२) सर्व दुकाने सकाळी १० वा. ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

३) सर्व संबंधितांना सायंकाळी ७ पूर्वी आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी पोहोचणे अनिवार्य राहील.

४) ६५ वर्षांवरील व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त, गर्भवती स्त्रिया, दहा वर्षांखालील मुले यांनी घरी थांबण्यात सर्वोच्च प्राधान्य द्यावे. 

५) प्रतिबंधित क्षेत्रात यापूर्वी निर्देशित केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू व सेवा यांची विक्री सकाळी १०ते दुपारी २ या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी राहील

६) प्रतिबंधित क्षेत्रात यापूर्वी अमलात असलेले अतिरिक्त निर्बंध कायम राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

FDA Crime : मंचर बनावटदूध भेसळ प्रकरण; तीन आरोपींच्या घरांची झडती, लॅपटॉप, कागदपत्रे केली जप्त

Shivneri Fort Landslide : किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे वाहून आला मातीचा ढिगारा

SCROLL FOR NEXT