pcmc.jpg 
पुणे

पिंपरी : तणावग्रस्तांसाठी समुपदेशन केंद्र

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींचे नातेवाइक व लॉकडाऊनमुळे काही नागरिकांना नैराश्‍य येऊ शकते. गोंधळलेली स्थिती, भीती व चिंता वाढू शकते. याबाबत माहिती व समुपदेशन अर्थात मार्गदर्शन केंद्र महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्यूत्तर संस्थेच्या मानसशास्त्र विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रात सकाळी 10 ते सायंकाळी सहापर्यंत वैद्यकीय अधिकारी आणि मनोसामाजिक समाजसेवकांमार्फत रुग्णांच्या नातेवाईकांसह इतरांनाही मार्गदर्शन, समुपदेशन, मानसिक आधार, आनुषंगिक मदत दिली जात आहे.

यासाठी वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि डॉ. मंजित संत्रे यांच्यासह वैद्यकीय समाजसेवक महादेव बोत्रे, कुंडलिक आमले, किसन गायकवाड, रवींद्र आमले, लता सुवर्णकार, मनोसामाजिक समाजसेक प्रकाश जुंकटवार आणि रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे एम. ए. हुसेन काम करीत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67332297.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT