Courses in FTII now online during Lockown  
पुणे

अरे वा! आता 'एफटीआयआय'मध्ये अभ्यासक्रम 'ऑनलाईन'; ते ही फ्री

सकाळवृत्तसेवा

पुणे: लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेकडे (एफटीआयआय) वारंवार होत होती. आता  एफटीआयआयमार्फत ही मागणी मान्य करण्यात आली असून फिल्म प्रोडक्‍शन प्रोसेस या विषयातील ऑनलाईन अभ्यासक्रम संस्थेने सुरू केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा 

हा तीन दिवसांचा अभ्यासक्रम येत्या शुक्रवारपासून (ता.15) सुरू होणार आहे. दररोज तीन तास हा अभ्यासक्रम ऑनलाईनद्वारे सुरू राहणार आहे. "या अभ्यासक्रमात जागतिक आणि भारतीय चित्रपटाचा इतिहास, चित्रपट निर्मितीचे कौशल्य, संकल्पना आणि आशय, अर्थकारण, नियोजन याचा समावेश असेल. त्याचबरोबर चित्रीकरणातील प्रमुख घटक, एडिटिंग, संगीत डिझाइन, संगीत निर्मितीचे विविध टप्पे, डबिंग, बॅकग्राऊंड स्कोअर, मिक्‍सिंग ऍण्ड रेकॉर्डिंग आणि बरेच काही या ऑनलाईन अभ्यासक्रमात असणार आहे,  अशी माहिती संस्थेचे संचालक भुपेंद्र कैंथोला यांनी दिली.संस्थेच्या टिव्ही डायरेक्‍शन विभागाचे मिलिंद दामले हे अभ्यासक्रमाचे संचालक असणार आहेत. तर सुमित कुमार, मधु अप्सरा हे अभ्यासक्रम घेतील.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली नर्स; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये :
- तीन दिवस चालेल
- अभ्यासक्रम विनामुल्य असेल
- प्रवेश क्षमता मर्यादित
- पहिल्यांदा येणाऱ्यांना प्राधान्य 
- अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ पहावे.


घराच्या ओढीने काळीज तुटत होतं, पण असा झाला घोळ... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT